सावर रे

Started by कवी-गणेश साळुंखे, February 19, 2014, 10:57:17 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सावर रे तु मला
मदनाचा वारा झोंबे मला
राहिना भान माझे मला
नाजुक रे मी कळी
उमलु दे तु आज मला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

ap01827

एक हायकू

तू नको लाजू
मी बघतो कळ्यांची
फुलं होताना

           संदीप लक्ष्मण नाईक