नसता मी

Started by कवी-गणेश साळुंखे, February 19, 2014, 10:59:31 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नसता मी पाही तसवीर
असता मी होती दुरदुर
जीवा लावी आसवांचे काहुर
नयन हरवुन शोधे दुरदुर...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

ap01827

एक हायकू

आरसा नको
आता रोज तू माझ्या
डोळ्यात बघ

           संदीप लक्ष्मण नाईक 

Jawahar Doshi