स्पर्श तुझा होता सये...

Started by प्रशांत पवार, February 20, 2014, 02:56:43 PM

Previous topic - Next topic

प्रशांत पवार

स्पर्श तुझा होता सये...
अंगावर शहारे येतात...
रोम रोम शरीराचे मग...
तुझ्यात हरवुन जातात...
©*मंथन*™...

ap01827

एक हायकू

तुझा स्पर्श
मऊ नरम भासे
मोरपीस ते !

           संदीप लक्ष्मण नाईक 

प्रशांत पवार

waa waa mast
mala hayku shikaychi aahe
kay niyam aahet hayku che sangal ka

ap01827

हायकू......
कमीत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारा हायकू हा जपानी पद्य रचना प्रकार आहे. 
ही फक्त तीन ओळीची रचना असून पहिल्या ओळीत पाच, दुस-या ओळीत सात आणि तिस-या ओळीत पाच अशी एकूण सतरा अक्षरे असतात.
उदा. एक हायकू

एक काजवा -५
दिवसा हरवतो -७
रात्री शोधत -५

संदीप लक्ष्मण नाईक