भास

Started by अजय_अर्जुन, February 20, 2014, 10:12:21 PM

Previous topic - Next topic

अजय_अर्जुन

ना कशाची पर्वा
ना कुणाचा धाक रे,
एकटाच बरा होतो मी
का दिलीस तू हाक  रे ....

प्रेमात सर्वच पडतात
हि जगाचीच  रीत रे,
माझ्या ओठांवर येणारे
हे तुझेच गीत रे ....

कधी रुसवा तर
कधी ऊगाचच राग रे,
विलक्षण आहे सारंच
पण हा प्रेमाचाच भाग रे ....

तूच माझा श्वास
तूच माझा ध्यास रे,
तहानलेल्या जीवाला
कशाची हि प्यास रे....

कधी मिळते दुःख
कधी सुखांची रास रे,
तू नेहमीच जवळ असल्याचा
नुकताच भास रे...

                             - अजय अर्जुन

अजय_अर्जुन

This is my first Poem..... i hope u all like it..... :)

केदार मेहेंदळे


अजय_अर्जुन

Thanks केदार मेहेंदळे  :)

vijaya kelkar


शिवाजी सांगळे

surekh, ajay...... keep it up..
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

अजय_अर्जुन

Thanks vijaya kelkar  :)

अजय_अर्जुन

Thanks शिवाजी सांगळे  :)

अजय_अर्जुन

ajayarjun07@gmail.com  :)

Ravsaheb Bidgar