राञ उरलीय थोड़ी

Started by कवी-गणेश साळुंखे, February 20, 2014, 11:29:12 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

बहरुन आलं यौवन तुझं
भेट त्याला तारुण्य माझं
कामना ही प्रणयाची वेडी
राञ आता उरलीय थोड़ी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

ap01827

एक हायकू

दिवस मोठा
तुझ्या कुशीत रात्र
लहान आहे.

           संदीप लक्ष्मण नाईक