आठवणींचा अल्बम

Started by अजय_अर्जुन, February 21, 2014, 11:03:00 PM

Previous topic - Next topic

अजय_अर्जुन

हृदयात गुंफलेली
मोत्यांची माळ आहे....

या रगरगगत्या उन्हात
तुझ्या मायेची शाल आहे.... 

हा प्रेमवारा आता
देहात पसरत आहे...

खेळ हा जुनाच
पण नवीन कसरत आहे....

आठवणींच्या अल्बम मध्ये
मी रोज रमत आहे.... 

मन हे वेडे माझे
तुझ्यासाठी झुरत आहे... 

प्रेमात आता
ना  कुणाचे भान आहे...

तुझ्यावर प्रेम करतो
हीच शान आहे....

Rahul Pujari


अजय_अर्जुन

आपले मनापासून आभार आहे  ;)


मिलिंद कुंभारे


तुझ्यावर प्रेम करतो
हीच शान आहे....

अजय_अर्जुन,
क्या बात ...... :)

अजय_अर्जुन

Thanks मिलिंद कुंभारे  :)

गणेश