ए वेडी पिल्लू...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 23, 2014, 08:43:35 AM

Previous topic - Next topic
ए वेडी पिल्लू...!!

अगं माझ्या समोर आता तरी,

सोड ना हसून लाजणं.....

हे नाक मूरडणं सोडून,

माझ्याकडे बघ ना थोडं.....

उलगड ना तुझ्या ओठांनी,

मनातलं गोड गुपीत कोडं.....

नको करुन ना आता नखरे,

ठरवू नकोस मला चारचौघात वेडं.....
[♥]  :-*  [♥]  :-* [♥]

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २३-०२-२०१४...
सकाळी ०८,३४...
©सुरेश सोनावणे.....

मीनल

ए वेडी पिल्लू...!!
.
.
ठरवू नकोस मला चारचौघात वेडं.....

१२३४५६७८९९८७६५४३२११२३४५६७८९

ए वेड्या उल्लू ,
नाही मी पिल्लू.

कशाला पाहिजे तुला मी
ठरवाया चारचौघात वेडं?
करतंय्‌ उघड वेड तव काव्य लाडंगोडं!