सोबतीची आस...

Started by Lyrics Swapnil Chatge, February 26, 2014, 03:09:08 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

शांत या नदीच्‍या काठी,
सुगंध तुझ्या प्रेमातला...
सोबतीची आस वेडी,
का अजून लागे मला...
- स्‍वप्‍नील चटगे