प्रितपाखरा

Started by कवी-गणेश साळुंखे, February 27, 2014, 11:31:00 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नजरेची रे ही खोडी
ह्रदयी जागते प्रित वेडी
प्रितपाखरा साथ ही थोड़ी
विरहाच्या सजेची आवडे गोडी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222