मधुचंद्र

Started by कवी-गणेश साळुंखे, February 27, 2014, 11:32:25 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मधुचंद्राच्या रातीला आपल्या
सागरालाही भरती येते
बघुन प्रणय आपला
चांदणीही चंद्राच्या कुशीत शिरते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222