कसं सांगायचं

Started by कवी-गणेश साळुंखे, February 28, 2014, 06:29:39 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कसं सांगायचं तिला
तेच समजत नाही मला
ह्रदयाचे तुकडे झालेत माझ्या
जोडु कसं काय त्याला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222