सागरलाटा

Started by कवी-गणेश साळुंखे, March 01, 2014, 04:55:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सागरलाटा सवे तुझ्या खेळता
मनालाही भरती येते आता
उचंबळुन येतात ह्रदयलहरी
तुझा एकच स्पर्श होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222