माणसाची कदर...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 05, 2014, 09:22:33 PM

Previous topic - Next topic
माणसाची कदर...!!

माणसाची कदर करायची असेल,

तर...!!

जिवंतपणी करा.....

तिरडी उचलण्याच्या वेळी,

तर...!!

तिरस्कार करणारे ही रडतात.....
:'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०५-०३-२०१४...
रात्री ०९,१३...
©सुरेश सोनावणे.....