मला लागलं होत वेडं...!!

Started by Lyrics Swapnil Chatge, March 11, 2014, 07:53:09 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

मला लागलं होत वेडं,
तुझ्या आठवणीत रमायचं...
जणू चिबं पावसात,
तुझ्यासवे बेधुदं रंगायचं....!!

मला लागलं होत वेडं,
तुझ्या स्वप्नात यायचं...
जणु ओल्या पापण्याना,
अनं प्रेमानं पुसायचं....!!

मला लागलं होत वेडं,
तुझ्या श्वासात गुफायचं...
जणू जाणुनी स्पर्श तुझा,
तुझ्यात हळूवार गुतायचं.....!!

_ _ _स्वप्नील चटगे_ _ _

Lyrics Swapnil Chatge

माझ्या या वेडेपणाला,
कारण फक्त तुझं प्रेम...
अनं तुझ्या आठवणीचं,
चारोळीने बनवली फ्रेम....!!

©स्वप्नील चटगे