कसं सावरु स्वताला...

Started by Lyrics Swapnil Chatge, March 11, 2014, 08:00:10 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

तुझ्या श्‍वासात गुंफताना,
हरवलो होतो मी स्‍वताला...
तुझ्या मोहात पार डुबलो,
अनं सावरु कसं मनाला...
- स्‍वप्‍नील चटगे

अनघा

स्वप्नी रत गे असे मी माझ्या;
"प्रियेला माझ्या प्रीत कळेना...!!"

Lyrics Swapnil Chatge