आठवण

Started by Darshan Narkar, March 11, 2014, 09:11:58 PM

Previous topic - Next topic

Darshan Narkar

कागदावर उमटलेल्या शब्दांन मधे ,
क्षणों क्षणी येणारी तूझी आठवण असते,
कविते मधे नटलेले असे,
सुंदर तूझे स्वप्न असते,
मनाला स्पर्शुन मोहरनाऱ्या ,
स्पन्दनांची ती जणू लहर असते,
कविता म्हणजे भावनेत दडलेले,
माझ्या मनातले तूझे प्रतिबींब असते.....:)

kavita bhagwat


Darshan Narkar