आठवन

Started by vidyakalp, March 14, 2014, 09:20:24 PM

Previous topic - Next topic

vidyakalp

तुझी आठवन आली की
मी ढसाढसा रडतो
मन हळवे होऊन जाते आणि
शरीरातील त्रान संपुन जातो
श्वास सैरावैरा पळतो आणि
ह्रदय जोरजोरात धडधडू लागतो
कान बधीर होतात आणि
मेंदु विचार करणेच थांबवतो
ओठ एकमेकापासुन दुरावतात
आणि शब्द मार्गच विसरतात
डोळे उघडे असतात आणि
समोर अंधार दाटतो
तुझी आठवन आली की
मी ढसाढसा रडतो

$Vidyakalp$

Ankush S. Navghare, Palghar

मस्त मित्रा...

vidyakalp