माझ्यासवे सजलेली....

Started by Lyrics Swapnil Chatge, March 15, 2014, 04:12:22 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

पोर्णिमेच्या चंद्राच्या मंद प्रकाशात,
माझा हातात हात घेवुनी गुफंलेली....
जणु मला वाटत होत की,
स्वर्गाची परी माझ्यासवे सजलेली.....!!

©स्वप्नील चटगे.