मक्या Rocks....

Started by nikhil misal, March 16, 2014, 11:06:40 AM

Previous topic - Next topic

nikhil misal

शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?
मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
''मारा....''
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
'' पीटो....'''
आता पीटो च्या उलटे करा
''टोपी....''
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय
म्हणतात?
''क्याप.....''
आता क्याप च्या उलटे करा
''पक्या......''
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हेप्रूव झाले....!
मास्टर SHOCKS.........मक्या ROCKS

@निखिल मिसाळ