वर्‍हाडी ठसका क्र.(१)

Started by pomadon, September 11, 2009, 02:45:27 AM

Previous topic - Next topic

pomadon

 
:D :D वर्‍हाडी ठसका क्र.(१) :D :D
माह्या कॉलेजमंदी दोस्ता.............
एक पोरगी आली
तिच्या एक स्माईलवर
सारी पोरं फिदा झाली  ||धृ||
तिचं तोंड पायण्यासाठी
सगळी तोंडं धुवून आली
हळूच पायलं तिनं मले
वाटलं,आपली लाईन clear झाली ||१||
मंग मीही रोज सकाळ दुपार संध्याकाळ
तिच्या मागं धाऊ लागलो
हळूच "Good Morning" म्हणून
सारे पैसे सारू लागलो  ||२||
एक दिवस मोका पाहून
जवा मनातली गोष्ट केली
हळूच पायातली सँड़ल
तिच्या हातामंदी आली  ||३||
माह्या ध्यानात आलं तेव्हा
मोठा उदघाटन होणार हाय
हळूच रस्ता काटू लागलो
घेतलं कायमचं Good Bye ||४||

santoshi.world


aspradhan