सदानकदा

Started by ap01827, March 17, 2014, 08:25:59 PM

Previous topic - Next topic

ap01827

सदानकदा तुझं
लाजत लाजत वागणं
आणि देवाकडे
प्रत्येकाचं तुला मागणं

संदीप लक्ष्मण नाईक