मी मराठी.....!!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 17, 2014, 11:00:32 PM

Previous topic - Next topic
मी मराठी.....!!!

या दोन शब्दातच,
माझी ओळख आहे.....

आणि.....!!!

मी मराठी,
असल्याचा....

मला गर्व किँवा,
अभिमान नाही.....

तर......???

माज आहे.....

जय भवानी..*
जय शिवाजी..*
जय महाराष्ट्र..*

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

©सुरेश सोनावणे.....

patil pradip