मला नाही जमलं

Started by Pravin Raghunath Kale, March 22, 2014, 05:00:11 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

तिच्यासाठी मी फार
काही नाही केलं
त्यामुळेच तिला पटवण
मला नाही जमल
तिच्या मनाप्रमाणेच वागणं
तिच्या शब्दाप्रमाणेच जगणं
त्यामुळेच तिला पटवणं
मला नाही जमलं

नाही जमला आमच्या
दोघातला संवाद
त्यामुळेच पून्हा
आमच्या दोघातच वाद
वादानंतरही पून्हा
चूक माझीच मानण
चूक माणूनही शेवटी
माफिही मीच मागण
नाही जमलं मला
त्यामुळेच तिला पटवण
मला नाही जमल

समजायला हवं होत तिला
वाटायला हवं होत
तिच्या मनाला
कायम मीच का एक
पाऊल मागं जाव
शेवटी मलाही वाटलं
आपणही का माग याव
यातच राहिलो दोघही गुंग
आणि मग
पून्हा प्रेमभंग
त्यामुळेच तिला पटवण
मला नाही जमलं


Pravin Raghunath Kale
8308793007