प्रेम म्हणजे काय असते ??

Started by Prasad.Patil01, March 22, 2014, 09:54:32 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

प्रेम म्हणजे काय असते ??
एक छोटस Name असते.
कोणासाठी आयुष्य तर,
कोणासाठी Game असते.

एखाद्याच shift तर,
एखाद्याच fix असते.
प्रेम नव्हे Single गोष्ट,
यात बरंच काही Mix असते.

करणाऱ्यालाच माहित असते,
काळजात कसं Flame लागते.
एक जरी सोडून गेल्यास,
दोघांवरती Blame लागते.

यात मात्र नक्कीच,
जुदाई Option सेट असते.
नंतर कधी भेटल्यावर मात्र,
Jab We Met असते.

नेमक नसत माहित कुणाला,
प्रेम म्हणजे काय असते ??
आपापल्या अनुभवावरून,
प्रेम काय ते जाणायचं असते...

                          - प्रसाद पाटील