अर्थ माझ्या शब्दांचे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 25, 2014, 07:10:06 PM

Previous topic - Next topic
अर्थ माझ्या शब्दांचे,

तुला कधी कळलेच नाही.....

नाते दोन जिवांचे,

तुला कधी उमजलेच नाही.....

तडफड माझ्या मनाची,

तुला कधी समजलीच नाही.....

खरच तू प्रेम केले होते का ?

कधी तरी माझ्यावर.....

की.....???

अश्रूंवाटे वाहणा-या भावना माझ्या,

तुला कधी जाणवल्याच नाही.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २५-०३-२०१४...
सकाळी ११,०७...
©सुरेश सोनावणे.....