आठवण

Started by Manishds007, March 26, 2014, 08:53:02 PM

Previous topic - Next topic

Manishds007

आठवण येते तुझी
क्षणा क्षणाला,

आठवण येते तुझी
क्षणा क्षणाला,

तू दूर गेलीस माझ्या
कसे सांगू मी माझ्या मनाला.

आपल्या प्रत्येक भेटीची
केली होती मनात मी साठवण,

तू दूर गेल्या पासून,
क्षणा क्षणाला येते प्रिये तुझी आठवण,
प्रिये तुझी आठवण......:-(

स्वलिखित-
दिनांक :- २६/०३/२०१४
रात्री ०८:५२
@मनीष सातपुते मानवत.