मिठीत तुझ्या समावून घे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 27, 2014, 07:25:29 PM

Previous topic - Next topic
मिठीत तुझ्या समावून घे...!!

डोळ्यात वसलयं प्रेम माझं,

ईशारे माझे समजुन घे.....

शब्दात समावलयं प्रेम माझं,

नजरेचा तुझ्या होकार दे.....

ह्रदयात साठलयं प्रेम माझं,

मनात तुझ्या जपून घे.....

आठवणीत जपलयं प्रेम माझं,

ओँजळीत तुझ्या ठेवू दे.....

स्पर्शात लपलयं प्रेम माझं,

मिठीत तुझ्या समावून घे.....

♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २७/०३/२०१४...
सांयकाळी ०७,०१...
©सुरेश सोनावणे.....

कवि । डी.....

छान. ...... तुमच्या  सर्व  कविता  छान  आहेत.

आणखी  एक   .......तुमची शेवटी  फूल  काढण्याची  पध्दत  चांगली  आहे. 

कवि । डी.....

कविता  लिहिल्यानंतर  फूल  काढावयास  विसरू  नका . कारण  तो  तुमच्या  कवितेसाठी  ट्रेडमार्क  आहे.