येथे तेथे

Started by ap01827, March 27, 2014, 08:23:21 PM

Previous topic - Next topic

ap01827

येथे तेथे उगाचच
चुकून नको टाकू तू पाऊल
नाहीतर या सर्व जगाचे
होईल हिरवे नंदनवन !

संदीप लक्ष्मण नाईक

Çhèx Thakare