भावना

Started by prathamesh.manmode, March 28, 2014, 09:06:03 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

सखे किती लपवणार भावना तुझ्या
राहवत नाही तुला विना माझ्या
जरी राहिली तू विना माझ्या
मग तर विसरच कि
तू लपवू शकतेस भावना तुझ्या......

धुंद