माझ्या सोबत तू...

Started by Lyrics Swapnil Chatge, March 30, 2014, 09:03:45 AM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

माझ्या जीवनात संकट आल्यावर,
माझ्या हातात होता फक्त तुझा हात...
नकोय मला काही तुझ्या कडून प्रिये,
अशीच राहा माझ्यासोबत सैदव देत साथ....!!

---------------- ----------------
—★ *´¨)
¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
(¸.•´ (¸.•` » स्वप्नील चटगे «★

MK ADMIN