असे कसे म्हणु मी तुला...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., March 30, 2014, 09:46:20 PM

Previous topic - Next topic
असे कसे म्हणु मी तुला...!!

असे कसे म्हणु मी तुला,
की आपलं बनव मला.....

तुझ्या उबदार मिठीत कवटाळून,
तुझ्यात समावून घे मला.....

आज सर्व हिँमत एकटावून,
मनातलं सांगतोय मी तुला.....

मी फक्त तुझाच आहे आता,
तू ही संभाळून घे मला.....

विसरुन जा गं आपले,
जूने वाद-विवाद आता.....

मनाच्या कोप-यात जपून ठेव,
मी दिलेल्या प्रेम फुलाला.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ३०/०३/२०१४...
रात्री ०९:३९...
©सुरेश सोनावणे.....

dipak chandane

छान मित्र सुरेश..............