माझे प्रेम तुला नाही का कळत...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 01, 2014, 05:42:29 PM

Previous topic - Next topic
माझे प्रेम तुला नाही का कळत...!!

हल्ली एकटीच,
" असते मी इथे.....

बसते तुझ्या गोड,
" आठवणी चाळत.....

तुला जाणले मी,
" तुला समजुन घेतले.....

पण ???

मला नकळत का,
" नेहमी असतोस छळत.....

खरं काय ते सांगून,
" टाक ना रे मला.....

माझे प्रेम तुला,
" नाही का कळत.....
♥  :-(  ♥  :-(  ♥

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०१/०४/२०१४...
दुपारी ०५:१४...
©सुरेश सोनावणे.....