परमेश्वरा आता तुच धाव...

Started by SONALI PATIL, April 03, 2014, 10:55:12 AM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

        परमेश्वरा आता तुच धाव...
कागदाच्या फुलातुन,
ङोकावले तुझ्या मनात.
कळेना मला अंतरंगाचा ठाव,
उलघड कोडे, गुपीत मनातले,
परमेश्वरा आता तुच धाव.
       चरणी तुझ्या प़ार्थना माझी,
       दाव दिशा मज योग्य कोणती.
मज नको लावूस लळा तु,
मज नको अवहेलू तु.
दोरी अशी प्रेमाची,
दुरून करु साजरी.
जरी झालो, अंनतात विलीन,
तरी राहो प्रेम आपले चिंरनंतर.

               कवी -शिवा