एक प्रियासी पाहिजे

Started by Nitesh Hodabe, September 17, 2009, 10:25:54 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

===================================================================================================

एक परियेसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी ;
अन मला हि तिच्या सोबत भिजवायला लावणारी.

एक प्रियासी पाहिजे, फुलपाखरा प्रमाणे धावणारी ;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रियासी पाहिजे, मुग्ध पणे हसणारी ;
पण मानाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी

एक प्रियासी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी ;
आमच्या नात्याला, हळुवार पणे जपणारी.

एक प्रियासी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी ;
मी जसा आहे, तसेच माझ्या वर प्रेम करणारी.

एक प्रियासी पाहिजे प्रेमाला प्रेम समझणारी ;
सुख-दु:खात माझ्या, जन्मवतेने साथ देणारी.

एक प्रियासी पाहिजे . . . . मिळेल का अशी ???

===================================================================================================
===================================================================================================

adityak_25

He sagle gun ekaach pryasit nahi milnar. I think tula bharpur preyasi karavya lagtil.  :D  :D  :D  ;D