तुझ्या नावाची कस्तुरी ...

Started by randivemayur, April 03, 2014, 11:25:38 AM

Previous topic - Next topic

randivemayur

तुझ्या नावाची कस्तुरी ,
श्वास घेते जग दारी ...

लाखात एक झालीस तू सुंदरी ,
पाहतोय तुला जग झालंय माझ उदरी ...

काय या जगात तुझ्या विना पाई ,
मनात बिबवून ठेवलेस तुझ्या नावाची शाई ...

तुझ्यावरच लिहितय हे मन जगात सार ,
नाहीतर ,
होईल हे देहपण स्वर्गात स्वार ...
       
# डोंगरी ( मयुर रणदिवे ९९६०९१५००७ )