पाऊस

Started by nikhil misal, April 03, 2014, 11:38:05 PM

Previous topic - Next topic

nikhil misal

कॉलेजला असताना,

पावसात भिजायला मज्जा यायची,
वर्गात पण माझी ओलीचिंब
एन्ट्री
व्हायची,

ते बघून ती पण थोडी लाजायची,
... ... मला पाहून ती ही जरा पावसात
भिजायची,

हलकेच रुमाल चेहऱ्यावरून
फिरवायची,

नाक मुरडून तेव्हा रुसलेली असायची,
विचारेल कधी मी तिला म्हणून
रुसायची,

पाऊस फक्त तिच्यासाठी बहाणा
असायचा,

मी तिला बघावं म्हणून इशारा
असायचा..

-Author Unkown