हे राम.!!

Started by श्री. प्रकाश साळवी, April 07, 2014, 02:40:13 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

सारे जहांसे अच्छा हिंदोसता हमारा.
-------------------->@@@$$$-----------------------$$$@@@<--------------------------------
सत्याचा मंत्र बापू ने दिला त्याचे "तीन तेरा वाजले",
ज्यांचे हात रक्ताने माखले त्यांचेच ढोल वाजले,

लोकशाही म्हणून "ठोकशाहिचा" बोभाटा केला,
बापूच्या हत्येचे राजकारण करून स्वतःच नाचले

जनतेचे, जनतेसाठी, म्हणून "लोकशाही" आणली,
लोकशाहीच्या नावाने यानी मात्र "बंगले" बांधले,

गरिबांचे शोषण करून यांचे "राक्षस" सरसावले,
"गरीबी हटाव" च्या नावाने, यानी गरीबच हटवले

गिरण्यांच्या जमिनी विकून यानी "बिल्डर" आणले,
ज्यांचे मुडदे पडले असते, त्याना यानी "मंत्री" बनवले,

शेतकर्‍याच्या भल्यासाठी यानी "साखर पेरणी" केली,
आत्महत्येचे पातक साधून यांनी त्यांचे गळे कापले,

एक बापू अजूनही करतोय गांधीगिरी "राळेगणसिद्धीत "
त्यालाच यांनी खोटे ठरवून "जेल मध्ये" धाडले

हे राम म्हणतच आपल्याला "लोकशाहीतच" राहावे लागेल,
जनतेचे प्रतिनिधी म्हणून हेच आम्हाला धमकाऊ लागले,

श्री. प्रकाश साळवी दि. ०७ एप्रिल २०१४

GULAB

HOT ROSE