वाट

Started by ap01827, April 08, 2014, 12:01:24 PM

Previous topic - Next topic

ap01827


शिवाजी सांगळे

संदीप, आपली कविता सुंदर आहे, आवडली.

वाट पहातोय कधीचा,
कुणी तरी सांगेल मला
मराठी कविते वर
फोटो कविता 
कशी पोस्ट करावी ?
अजून मला कळलेले नाही....
आपण सांगाल?
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९