आजकल योगायोग घडतच नाही

Started by kuldeep p, April 13, 2014, 12:16:45 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

आजकल योगायोग घडतच नाही
तिची हवीहवीशी भेट होतच नाही
आजकल योगायोग घडतच नाही
तिचा तो हसरा चेहरा दिसतच नाही
डोळ्यात आनंद दिसतच नाही
चेहरयावर हसू खुलतच नाही
मनाला वेड लावणारा आवाज ऎकू येत नाही
मनमोकळेपणे होणारा संवाद होतच नाही
फोन बघताच येणारा मेसेज येत नाही
आजकल योगायोग घडतच नाही
तिची हवीहवीशी भेट होतच नाही
आजकल योगायोग घडतच नाही
©कुलदीप