असे दिवस येतात ............

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 16, 2014, 04:39:06 PM

Previous topic - Next topic
असे  दिवस  येतात
कुणीच  सोबत  दिसत नाही
एकटे चालताना सावलीही मग साथ देत नाही

जगायचे कुणासाठी आपले कुणीच  नसतं
उरलेल्या ह्या आयुषला कुठलेच रंग नसतं
अंधार आयुष्यात कुठवर राहणार आहे
इथे तर कधी संपेल हे जीवन ह्याचेच पक्क नसतं

असे दिवस येतात
हाथ  रिकामेच सापडतात
खूप आशेने मुत्ठीत दाबून ठेवतो सुख थोडंसं
पण खरे तर ते सुख कधीच  आपले नसतं ..........

असे दिवस येतात
कसे तरी जगायचं
कोसत त्या देवाला मग कधीतरी कंटाळून जीवही  निघून जातो ....
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४