फेसबुकवरील एक खरी प्रेमकथा, प्रेमाची किँमत...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., April 17, 2014, 04:57:24 PM

Previous topic - Next topic
फेसबुकवरील एक खरी प्रेमकथा,
प्रेमाची किँमत...!!

एका मुलाची आणि मुलीची Fb पेजच्या Statusवर Comment
मध्ये ओळख झाली,
हळू हळू ते दोघे त्या पेजच्या Chat
Postमध्ये रोज गप्पा मारु लागले,
पुढे मुलाने मुलीला Frd Requst
Send करुन मैत्रीच आमंत्रण दिलं,
आणि मुलीने Frd Requst Confirm
केली
तिने आपली Frd Requst
स्वीकारल्याच Notification
पाहून त्याचा आनंद गगनात
मावेनासा झाला.....

पुढे Inboxमध्ये बोलणे
ओळख पाळख करणे,
दिवस रात्र एकमेकांची आठवण काढणे
सकाळी Gm म्हणण्यापासून ते
रात्रभर जागून जागून Gn
बोलण्यापर्यन्त,
असे रोजचेच सुरु झाले,
तो दिवसातून
दहा दहा वेळा तिच्या Msgची वाट
पहायचा,
आणि जूने Msg वाचून
एकटा एकटा हसायचा.....

मग पुढे एक गोड प्रेमकथा सुरु झाली ,
दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले,
क्षणाच विलंब न करता
त्याने तिला प्रपोज केले,
तिने होकार दिला
त्यांच्यात सर्वकाही ठीक चालू होते,
दोघेही खुप खुश होते.....

मुलीचे त्याच्या व्यतिरिक्त Fbवर
काही मित्र अजून होते,
त्यांच्यापैकीच कोणीतरी म्हटले की,
" तो मुलगा खुप वाईट आहे,
त्याच्यासोबत बोलू नकोस,
पण मुलीने त्याच्यावर विश्वास
ठेवला नाही,
आणि ती त्याच्यावर
पहील्यापेक्षा जास्त प्रेम
करायला लागली,
काही दिवसानंतर मुलीच्या मनात
नको नको ते गैरसमज निर्माण झाले,
आणि हाच गैरसमज हळू हळू तिच
त्याच्यावरचं प्रेम
कमी करायला कारणीभुत ठरला.....

पुढे ती त्याला Ignor करु लागली,
ना कधी त्याच्याशी बोलायची,
ना कधी त्याचा Call उचलायचा,
ना कधी त्याच्या Msgला Reply
करायची,
आणि कधी Chat करताना त्याने
तिला एक मिनिट Reply केला की,
ती नवनविन गैरसमज करुन घ्यायची,
तो खोटारडा धोकेबाज आहे असे
समजायची.....

पण, तीने त्याला कधी समजून
घ्यायचा प्रयत्न केला नाही,
तरीही तो तिलाच सर्व मानायचा,
तिचं सर्व काही ऐकायचा,
तिच्याशी बोलायला नको नको ते
कारण शोधायचा,
पण कोण जाणे नियतीला दुसरेच
काही मंजूर होते.....

शेवटी नाही नाही म्हणता,
एका गोड प्रेमकथेला
ब्रेक-अप
नावाचे ग्रहण लागले,
पुढे हळू हळू ती मुलगी
दुस-या मुलाच्या प्रेमात पडली,
तिने पहील्या प्रियकराला Fbवर
Block करुन प्रेमाचे नाते तोडून टाकले.....

मुलाला ही गोष्ट मान्य नव्हतीच,
तो अक्षरशा पुर्णपणे उध्वस्त
झाला होता,
पण, तो आता काहीच करु शकत
नव्हता,
कारण.....???
एक सोन्यासारखं नातं तुटलं होतं,
तो सपशेल हारला होता,
शेवटी त्याने स्वतःला कसं बसं
सावरत,
Fb न वापरण्याचा निर्णय घेतला व
त्याच Fb खातं Delete करुन टाकलं.....

पण, ती आजही आयुष्यात खुश नाहीऐ,
तिचं दुसरं प्रेम ही खोटं ठरलयं,
आता ती खुप एकटी पडलीयऐ,
ती आजही त्या मुलाला Fbवर शोधत
असते,
त्याची आठवण काढून रडत राहते,
तो परतण्याची नेहमी वाट पाहते.....

पण, तो मुलगा Fbच मायावी जग
सोडून,
खुप दूर निघून गेला आहे,
तो आता त्याच्या एकटेपणाच्या जगात,
खुप खुश आहे.....

नोट - काही
प्रेमकथा अशा ही असतात,
ज्या पुर्ण होऊन ही अधु-या राहतात...
(तात्पर्य - आयुष्यात,
ख-या प्रेमाची किँमत,
दूर गेल्यावरच कळते.....)
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक १७/०४/२०१४...
दुपारी ०४:३९...
©सुरेश सोनावणे.....


Shankar lohar

कहाणी वाचत होतो तेव्हा अस वाटत होत की माझीच कहाणी वाचतोय मी आज ही तीचीच वाट पाहतोय...