तू

Started by hrishi_jaha, April 25, 2014, 11:40:56 PM

Previous topic - Next topic

hrishi_jaha


कडक अश्या या उन्हाळ्यात
तुझ्या आठवणींचा गारवा आहे,
तुझ्या प्रेमाचा सुगंध असा
जसा दरवळतो मारवा आहे ............


हृषीकेश