माझ्याकड काय पाहतेस ....

Started by randivemayur, April 26, 2014, 09:25:20 PM

Previous topic - Next topic

randivemayur

माझ्याकड काय पाहतेस ,
तुझे नयन का दुखावतेस ...

घेतेस जरी तू चेहर्याला बाधून ,
तरी पण पाहतेस मला अंग गारठून ...

५ मिनिटाची ती हवा तुझी ,
अन वाट लागते जीवनाची  माझी ..

नको भीडवू आता नझर तुझी ,
नाय तर कमी होयील बाई , बोली  माझी ...

@ डोंगरी # ( मयुर रणदिवे ९९६०९१५००७ )