चारोळी

Started by sweetsunita66, April 27, 2014, 06:31:39 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

पूर्णत्वात सामावण्याची
निर्झरेला लगबग
समजून घेशील का
बापड्या हृदयाची धगधग...


क्षणोक्षणी निसर्ग
जगण्याचे धडे देतो
निरखुनि पहा जरा
जगण्यला अर्थ येतो .... सुनिता :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

#1

.
सुनिताजी छान लिहली आहे , आपण चारोळी....
.
.कला जगण्याची शोधताना...
सई शब्द माझे विरले...
अबोल ओठी आता...
फक्त काव्य एकांताचे उरले..... 
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

sweetsunita66