तुझ्या फोनचा कंटाळा येऊ दे

Started by randivemayur, April 28, 2014, 08:10:48 PM

Previous topic - Next topic

randivemayur

तुझ्या फोनचा
कंटाळा येऊ दे
बोलणीत कधीतरी
माझ राज राहू दे

प्रेमाचं च तर जाऊ दे
मनातल तर कधी बोलू दे

राहून बोलत बोलत सांज पाहू दे
तो पाहूनच तुझ्यातला ताज मला मिळू दे

@ डोंगरी ( मयुर रणदिवे ९९६०९१५००७ )