उपमा

Started by Sachin01 More, April 29, 2014, 12:56:10 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

प्रेमाला उपमा ,
उपम्याला साखर नाही  ,
साखरेला ऊस नाही
ऊसाला पाणी नाही ,
पाण्याला पंप नाही ,
पंपाला वीज नाही ,
वीजेला पॆसा नाही
पॆश्याला नोकरी नाही ,
नोकरीला डिग्री नाही
डिग्रीला शिक्षण नाही ,
शिक्षणाला कॉलेज नाही
कॉलेजला मुली नाही
मुलींना प्रेम नाही ,
आणी प्रेमाला........ ;D
Moregs

sachinpatil

प्रेमाला अंत नाही

Sachin01 More

Moregs

rajesh kambe