तुझ्या नावाचा मेल आलाय ..

Started by randivemayur, May 02, 2014, 05:14:10 PM

Previous topic - Next topic

randivemayur

स्वप्नात एक जागर आलाय ,
तुझ्या नावाचा मेल पडलाय ..

इंटरनेट ला पण बहार आलाय  ,
स्पीड तर प्लान पेक्ष्या जास्त पळाय लागलाय ..

गंध तर मेल बरोबर पण आलाय ,
अन सुगंध कॉम्पुटरमधी पसरलाय...

काय या मेल ची कथा झालीय ,
आता तर antiवायरस पण पाहीना  झालाय ...

@  डोंगरी ( मयुर रणदिवे - ९४२२७०५००७ )