#कोणीतरी असत#

Started by Sachin01 More, May 03, 2014, 06:33:03 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

प्रत्येकाच्या ह्रदयाच्या कोपर्यात कोणीतरी राहत नाही म्हटल तरी त्याच भाड परत द्यायच असत दूर जरी गेली ती तर मन का कुजबुजत असत जीवनाच कोडंपण अनोख असत भावनांशी दोस्ती करून जगता येत नसत भावनाचा तिरस्कार करूनही शांत बसता येत नसत ठरवल कितीही विसराव तिला पण मनात तिच घरट कायमच साचून बसत पाहता तिला मनात का हूरहूर होते सोबत नसतानाही मन तिच्यातच का हरवत सोडला कितीही विचार तिचा कायम का बसे तु माझ्या डोक्यामंधी ऐकताना तिच्याविषयी कान का टवकारता वार्याच्या झुळकीने मनात आठवणी फुलतात वाटलच पहाव तिला तर का हरवत दूर जरी गेली ती मन कुजबुजत........
Moregs