मी ईथे तू तिथे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., May 03, 2014, 09:52:05 PM

Previous topic - Next topic
मी ईथे तू तिथे...!!

मी ईथे तू तिथे,
जिवन आहे कुठे.....

तू जिथे मी तिथे,
शब्दही झालेत मुके.....

हल्ली झोप येत नाही,
नकळत स्वप्न ही तुटे.....

सावरण्याच्या प्रयत्नात,
भावनांचा तोल ही सुटे.....

पुरती वेडावले प्रेमात,
अबोल मनाचा चैन ही लुटे.....

तुच आठवतोस फक्त,
नजरे समोर दाटतात धुके.....
:'(  :-(  :'(  :-(  :'(

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ०३/०५/२०१४...
रात्री ०९:२८...
©सुरेश सोनावणे.....