माफ कर

Started by Sachin01 More, May 05, 2014, 01:18:06 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

गुलाबी गालांवर ,
भरवसा जास्त तु ठेवू नकोस .
काढली माझी आठवण जरी,
तरी उगाच तू रडू नकोस.....
शब्द सुचत नसले तरी ,
बोलण तुझ तू थांबवू नकोस
. डोळे कितीही पानावले तुझे ,
तरी तु माझ्यासाठी रडू नकोस .
... नसेल जरी सोबत तुझ्या ,
भांडण माझ्याशी रडू नकोस .
नाही भेटलो जरी तुला ,
तरी माझ्यासाठी तुझ आयुष्य थांबवू नकोस....."
   
Moregs